February 09, 2011

संदीप खरेच्या एका  कवितेतले शब्द "जगण्याची त्रिज्या " खूप समर्पक वाटतात. कसं जगावं हा तर
एक चर्चेचा शाश्वत विषय आहे. प्रत्येकाची  आपली एक व्याख्या असते. "जगण्याची त्रिज्या " या साध्या दोन शब्दात केलेला प्रयत्न स्तुत्त्य वाटतो.  

No comments:

Post a Comment