February 08, 2011

भाषा हे संवाद साधण्याचे माध्यम आहे की संवाद साधला तर भाषा समृद्ध होते ? भाषेविना संवाद साधता येतो मात्र संवाद नसेल तर भाषेच अस्तित्व उरत नाही . दोन व्यक्तिमाधिल संभाषण म्हणजेच फ़क्त  संवाद असतो असे नाही तर एक विचार पोहोचवंयाचे माध्यम म्हणून संवाद असतो. एकाचा अनेकांशी किंवा अनेकांचा एकाशी संवाद होतो.

संवादाचे साध्य भाषेने लवकर मिलते हेही तितकेच खरे !!!!!   

No comments:

Post a Comment