वेडा राघू ( Little Bee Eater )
गोव्यातील सगळी मन्दिरं वैशिष्ठ्यपूर्ण आहेत. केरी येथील विजयादुर्गा मंदिर देखिल एक त्याचाच नमूना. मंदिराच्या जवळ असलेले तळ , तिथली शांतता आणि स्वच्छंदी उडणारे वेडा राघू तुम्हाला एका वेगळ्या
विश्वात घेवुन जातात.
वेडा राघूचे रंग अतिशय सुन्दर असतात. त्याच्या डोळया खाली असलेला आकाशी रंग आणि लाम्बट शेपूट त्याला खूप डौलदार बनवते.
त्या पक्ष्याचे फोटो काढताना आम्हीच वेडे झालो होतो. वेगवेगल्या पोजेस देवून जणू त्याने स्वत:चे फोटोसेशन करून घेतले.
त्याचे नाव वेडा राघू आणि तासभर त्यातच वेळ घालाव णारे आपण कोण ?

No comments:
Post a Comment