लोक कधीकधी विचित्र वागतात ... का आपल्याला ते विचित्र वाटत ?
भाजीवाली , भंगारवाला , फेरीवाले यांच्याशी घसाघाशी करून १० रुपये वाचवणारे लोक नंतर समाजसेवी संस्थांना देणग्या देतात.
का ? या लोकांचे पोट हातावरच नाही .... तुमचे १० रुपये कुठे वाया जाणार आहेत ?
मी तर पुढे जाऊन म्हणेन कि Income Tax भरण्यापेक्षा या लोकांशी घासागीस केली नाही तरी जास्त
समाजसेवा होईल.
पण हे समीकरण पचायला अवघड आहे कारण यात समाज तुमचं नाव दाता म्हणून न घेता
" बाजारभाव न कळणारा " म्हणून घेतो .. ...
घोडं अडते ......
No comments:
Post a Comment