छंद म्हणजे विरंगुळा .. खूप वेळा आपण त्यातले तज्ञ असावे असं वाटते , पण त्याची गरज नसते.
छंदाकडे पाहण्याचा दृष्टीकोन स्पर्धात्मक झाला तर त्याचा उद्देश संपतो. कोणाला कशाचा छंद लागेल सांगता येत
नाही. त्यामुळे कोणाचा फायदा होईल का तेही सांगता येत नाही पण छंद तेवढ्यापुरते समाधान देतो हे
निश्चित.
No comments:
Post a Comment