फोटोग्राफी
लेख
कविता
September 03, 2011
चौकट
नात्यात प्रत्येक
एक जाळी पिंपळपानी . . .
क्षितिजे मैत्रीची
ठरवणारी . . .
जितक्या रेषा कमी
अडसर ते कमी
पल्याडचे पाहण्यास . .
जाणण्यास संधी . .
खर तर आपल्याच रेषा त्या
बंधनं हि आपलीच . . .
चौकट फक्त
पिंपळ पानी !
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment