"ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है" म्हणणारा गुरुदत्त पण पटतो आणि " हे जग मी सुंदर करून जाईन" म्हणणारे पु. ल. देशपांडे पण पटतात. समोरच्या माणसाला स्वतःबरोबर नेण्याची ताकद
या लोकांमध्ये आहे.
असे आपलं मत बदलण योग्य कि आपण आपल्या मतावर ठाम असावं. भावूक असावं कि नसावं ?
कालांतराने आपली मत, मूल्य आणि विचार बदलतात का ?
या सगळ्या गोष्टी समजत असल्या तरी . . . . निर्णय घेइपर्यंत सगळे अवघड असते . . . . . .
सगळ किती सोप असतं
निर्णय घेतल्यानंतर !
वाद संपलेला असतो
चार पावले चाललेले असतो
रस्त्याचे त्या झालेले असतो
कौतुक करण्यापुरते
वरचढ त्यास ठरवण्य पुरते
सगळ किती सोप असतं
निर्णय घेतल्यानंतर !
सगळ किती सोप असतं
निर्णय घेतल्यानंतर !
वाद संपलेला असतो
चार पावले चाललेले असतो
रस्त्याचे त्या झालेले असतो
कौतुक करण्यापुरते
वरचढ त्यास ठरवण्य पुरते
सगळ किती सोप असतं
निर्णय घेतल्यानंतर !
No comments:
Post a Comment