October 02, 2011

मेकॅनो

खूप दूरवरून आरशात
पाहतोय असं वाटत
नीटसे दिसत नाही
ओळखू मात्र येत

जुन्या गप्पांमध्ये
असं नेहमीच होत
अपुऱ्या ठोकळ्या निशी

मेकॅनो खेळता येत . . .



No comments:

Post a Comment