October 02, 2011

शहाणपणा

ऐकून न ऐकल्यासारखे करणं
शहाणपणा कि वेडेपणा ?

शहाणपणा . .  कारण
उत्तर द्यावे लागते नाही

वेडेपणा . .  कारण
उत्तर द्यायचे असून देता येत नाही

स्वतःला असे शोधण्यापेक्षा
समोरच्याची बुद्धी तपासावी

आपल्याला गोंधळात टाकण्याची
ताकद ज्यात आहे
तो शहाणा
नाही तो वेडा . . .

No comments:

Post a Comment