जनरल नॉलेजच्या नावाखाली
अवघड प्रश्न विचारतात
शेवग्याची शेंग
काट्या चमच्याने खायला लावतात
नो पार्किंगच्या बोर्डाजवळ
गाड्या लावतात
वस्तू चांगली नाही , असे दुकानदार सांगणार नसतो
तरी विचारतात
हे असाच चालते . . आणि
एवढा विचार करून सुद्धा
आपल्या हातून तेच घडतं . . . कारण
आपण चुकलोय
हे चुकल्यावरच कळत असतं . . .
No comments:
Post a Comment