पृथ्वीवर सजीव जन्माला आला
प्रगत होवून माणूस झाला
वाढत वाढत समाज झाला
एकमेकांवर निरपेक्ष प्रेम करू लागला
संवाद साधू लागला
संवादासाठी शब्दकोश हवासा वाटला
पण एकच होते
शब्द मात्र खूप होते
म्हणून . . . माणसाने मग
निरपेक्ष शब्द कापला
फक्त अपेक्षा ठेवली
शब्दकोश तयार झाला
निरापेक्षतेची भावना संपली
आणि
आजचा सामाजिक, सुसंस्कृत
माणूस तयार झाला . .
प्रगत होवून माणूस झाला
वाढत वाढत समाज झाला
एकमेकांवर निरपेक्ष प्रेम करू लागला
संवाद साधू लागला
संवादासाठी शब्दकोश हवासा वाटला
पण एकच होते
शब्द मात्र खूप होते
म्हणून . . . माणसाने मग
निरपेक्ष शब्द कापला
फक्त अपेक्षा ठेवली
शब्दकोश तयार झाला
निरापेक्षतेची भावना संपली
आणि
आजचा सामाजिक, सुसंस्कृत
माणूस तयार झाला . .
No comments:
Post a Comment