October 02, 2011

वाटसरू

आठवणींच्या गावी जाताना
वाटसरू भेटले
क्षण . . . . दोन चार

आपुलकीने बोलणारे दोघे
आणिक
होता एखादा
झाडामागून डोकावणारा

वाटसरूच ते
वाटसरूच्या स्वभावाचे . . .

No comments:

Post a Comment