F फॉर फुलपाखरू !!
माझ्या मुलाला ABCD शिकवत होतो. A फॉर Apple, B फॉर Bat झाल्यावर तो थोड्या वेळाने F फॉर
फुलपाखरू म्हणाला. मी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला कि F फॉर फुलपाखरू होत नसते ....
का?
उत्तर देणे अवघड होते .... २ वर्षे १० महिन्याच्या मुलाच्या दृष्टीने F फॉर फुलपाखरू म्हणता येणे हि हुशारीची
पावती होती. आपल्याला खर तर काय शिकवायचं हेच ठरवता येत नाही. उच्चार आणि शब्द शिकवायचे का
परीक्षेसाठी ABCD शिकवायचे ?
३ IDOTS पाहून किंवा चेतन भगतचे लेख वाचून सगळे कळते पण तरी पहिली प्रतिक्रिया हीच असते ......
F फॉर फुलपाखरू !! ...... चुकलं !!
No comments:
Post a Comment